Surprise Me!

एकनाथ शिंदेंचा 'जय गुजरात'चा नारा; विरोधक म्हणतात 'केम छो शिंदे साहेब', शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ पोस्ट

2025-07-04 8 Dailymotion

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'चा नारा दिला आणि राज्यात वादंग उठलंय. विरोधकांनी जोरदार टीका केली, तर शिवसेनेनंही पलटवार केलाय.

Buy Now on CodeCanyon