Surprise Me!

'देशाला बाजीराव पेशव्यांसारखा योद्धा पुन्हा मिळाला नाही', पुण्यात अमित शाह यांचे गौरवद्गार

2025-07-04 1 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी बाजीराव पेशव्यांचा शाह यांनी गौरव केला.

Buy Now on CodeCanyon