उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी माय मराठीसाठी एकत्र येत मराठी विजयी मेळाव्यात मंचावर कडकडून मिठी मारली.