Surprise Me!

ठाकरे बंधू एकत्र आल्यानं नक्कीच महाराष्ट्रात परिवर्तन घडेल, शिवसैनिक-मनसैनिकांच्या भावना

2025-07-05 4 Dailymotion

सरकारनं हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मराठी विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला राज्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली आहे.

Buy Now on CodeCanyon