राज-उद्धव एकत्र आले तरी काहीच फरक पडणार नाही, 'विजयी मेळाव्या'वर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
2025-07-05 26 Dailymotion
मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीत 'विजयी मेळावा' घेतला. या कार्यक्रमानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.