उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे 'रुदाली' दर्शन, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; बंधु एकीकरणाचं क्रेडिट दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे मानले आभार
2025-07-05 12 Dailymotion
वरळीत आज 'ठाकरे बंधुं'चा 'विजयी मेळावा' पार पडला. या मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पंढपुरात बोलत होते.