उपमुख्यमंत्री अजित पवार 'माळेगाव साखर कारखान्या'च्या चेअरमनपदी, विरोधी पॅनलच्या चंद्रराव तावरेंचा आक्षेप
2025-07-05 5 Dailymotion
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. विरोधकांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे यावर आक्षेप नोंदवला आहे.