Surprise Me!

१२ वर्षे वारी करणाऱ्या नाशिकच्या दाम्पत्याला मिळाला महापुजेचा मान, मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडं काय घातलं साकडं?

2025-07-06 15 Dailymotion

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचं वातावरण भक्तीमय झालय. नाशिकच्या वारकऱ्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापुजा करण्याचा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रबोधन करणाऱ्या दिंडींचा सन्मान केला आहे.

Buy Now on CodeCanyon