चार महिने चोवीस तास पावसाचा फवारा; पावसाळ्यात धुक्यांमध्ये गुडूप होणारं 'मसोंडी' गाव
2025-07-06 335 Dailymotion
सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात चिखलदऱ्याप्रमाणेच पहाडावर उंच ठिकाणी वसलेले 'मसोंडी' गाव (Masondi Village) गव्हासाठी प्रसिद्ध आहे. या गावाचं अजून एक वैशिष्ट्य आहे.