डोंगरी परिसरातील मेट्रो कारशेडला प्रचंड विरोध होत आहे. आज परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत मानवी साखळी आंदोलन केलं.