नाशिक परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदी परिसरातील अनेक मंदिरं त्यामुळे पाण्याखाली गेली आहेत.