आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित असतात त्याच धर्तीवर कोल्हापुरातही पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरदेव मंदिरात गोपाळकाला साजरा होतो.. <br />#KolhapurNews #MaharashtraNews #ashadhiekadashi #pandharpur #KolhapurNews #vitthalbirdeo #gopalkala