आजच्या राज्यकर्त्यांना शाहू ,फुले आंबेडकरांबाबत किती आस्था? डावे, रिपब्लिकन पक्ष एकत्र आल्यास सत्ताबदल अटळ! शरद पवारांचं वक्तव्य
2025-07-07 9 Dailymotion
अलिबाग इथं आज पीएनपी नाट्यगृहाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी राज्याच्या राजकारणाबाबत त्यांनी मार्मिक वक्तव्य केलं.