चिखलदराचं हे विहंगम दृष्य पर्यटकांना अनुभवता यावं, यासाठी खास पॅरामोटरिंगची सुविधा चिखलदरा येथे करण्यात आलीय.