Surprise Me!

साई संस्थानच्या कर्मचारी अन् मुलानं हजारो लोकांना घातला कोट्यवधींचा गंडा : गुन्हा दाखल

2025-07-07 2 Dailymotion

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कर्मचारी आणि मुलानं गुंतवणुकीच्या माध्यमातून करोडो रुपयाचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अनेक गुंतवणूकदार पुढं येण्याची शक्यता आहे.

Buy Now on CodeCanyon