Surprise Me!

छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा सीए परिक्षेत देशात पहिला, यशाकरिता विद्यार्थ्यांना 'हा' दिला कानमंत्र

2025-07-08 7 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरमधील राजन काबरा सीए परीक्षेत देशात पहिला आला आहे. मे 2025 मध्ये झालेल्या सीएच्या परिक्षेत राजनला 600 पैकी 516 गुण मिळाले आहेत.

Buy Now on CodeCanyon