Surprise Me!

मोर्चा काढण्यापूर्वीच अविनाश जाधव यांच्यासह अनेकांची रात्री धरपकड, परवानगी नाकारल्यानं मनसेमधून संताप व्यक्त

2025-07-08 5 Dailymotion

व्यापाराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यानंतर मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

Buy Now on CodeCanyon