Surprise Me!

बांबूच्या झोळीतून गरोदर महिलेची सात किलोमीटर पायपीट; बाळासह महिलेची प्रकृती स्थिर

2025-07-08 6 Dailymotion

बुरीनमाळपाडा इथल्या एका गरोदर महिलेला प्रसुतीच्या कळाचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रसुतीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत तब्बल 7 किलोमीटर बांबूची झोळी करुन न्यावं लागलं.

Buy Now on CodeCanyon