Surprise Me!

अंधश्रद्धेचा कळस! भोंदू बाबानं आईसह अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं, घरात डांबून दिले गरम रॉडचे चटके!

2025-07-08 24 Dailymotion

यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एका महिलेला आणि तिच्या मुलीला घरात डांबून गरम रॉडचे चटके देण्यात आल्याची घटना घडली आहे.

Buy Now on CodeCanyon