डोंबिवलीतून एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.