पुण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर पडणाऱ्या चार वर्षीय मुलीचा जीव थोडक्यात वाचला आहे.