Surprise Me!

मनसे आणि 'उबाठा'ला आंदोलनं आणि घोषणाबाजी करण्याशिवाय काही येत नाही, मंत्री प्रताप सरनाईक यांचा टोला

2025-07-08 2 Dailymotion

मनसे आणि शिवसेनेला (उबाठा) आंदोलनं आणि घोषणाबाजी करण्याशिवाय काही येत नाही, असा टोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे.

Buy Now on CodeCanyon