Surprise Me!

अमरावतीसह विदर्भात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

2025-07-09 2 Dailymotion

अमरावतीसह जिल्ह्याला हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन अमरावती महापालिकेच्या आयुक्त सौम्य शर्मा यांनी केलं आहे.

Buy Now on CodeCanyon