शिवसेनेचा आमदार शिवसेना उबाठाच्या मार्गावर? राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट
2025-07-09 14 Dailymotion
आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. आता सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट करत नव्या चर्चेला उधाण आणलंय.