Surprise Me!

शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात; साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

2025-07-09 4 Dailymotion

शिर्डीत आजपासून 'गुरुपौर्णिमा उत्सव' सुरू झाला आहे. यानिमित्ताने साई संस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

Buy Now on CodeCanyon