विद्यार्थ्यांनी सांगितलेलं खोटं वाटलं म्हणून अभियंता रस्त्याची पाहणी करायला गेले अन् डोळ्यादेखत ट्रक कोसळला! पाहा व्हिडिओ
2025-07-09 57 Dailymotion
बीड येथे विचित्र अपघात घडला आहे. रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या अभियंत्यासमोरच ट्रक रस्त्यावरून खाली कोसळला.