लाडकी बहीण (Ladki Bahin scheme) योजनेमुळं इतर योजनांना फटका बसतोय. त्यामुळे ही योजना बंद करा, अशी मागणी डॉ. वैद्य यांनी केली आहे.