Surprise Me!

नोकरी सोडून तरुणानं केली ड्रॅगन फ्रुटची शेती; दुष्काळी भागात तरुणानं केला अनोखा प्रयोग!

2025-07-10 9 Dailymotion

बीडमधील हनुमंत गावडे यांनी आयटी क्षेत्रातील नोकरी कोरोना काळात सोडली. यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. आता ते ड्रॅगन फ्रुटच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.

Buy Now on CodeCanyon