मुंबई झालेल्या वेव्हज परिषदेत शीतल शिंदे यांच्या 'सान्वी एआय' अवतारनं 'एआय अवतार चॅलेंज' स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.