शिल्पकलेने नटलेले पुण्यातील तळघरातील 'त्रिशुंड गणपती मंदिर' वर्षांतून एकदाच राहते खुले
2025-07-10 14 Dailymotion
पुण्यामध्ये श्री त्रिशुंड गणपतीचं (Trishund Ganpati Temple) ऐतिहासिक मंदिर आहे, तेसुद्धा लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. कारण हे मंदिर वर्षांतून एकदाच खुले राहते.