डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी अचानक लागले रडू;...अन् नातेवाईकही हादरले
2025-07-10 9 Dailymotion
बीडमधील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ (Baby) अंत्यसंस्कारावेळी रडू लागले.