कल्याण शीळ रोडवरील पलावा पुलाची पाहणी गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केली ..यावेळी विरोधकांचा समाचार घेत पुल सुस्थितीत असल्याचं त्यांनी सांगितलं... <br />#LokmatNews #MaharashtraNews #KalyanDombivli #Shilphata #RajeshMore #MarathiNews