कोल्हापुरातील गगनबावडा–खारेपाटण मार्गावरील भुईबावडा घाटात मंगळवारी सकाळी बिबट्या दिसून आल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #gaganbavda #leopard