Surprise Me!

ठाण्यात 27 अवैध शाळा सील; विद्यार्थ्यांचं होणार वैध शाळांमध्ये समायोजन, शैक्षणिक वर्षाचं नुकसान होण्याची पालकांना भीती

2025-07-11 7 Dailymotion

राज्यात अवैध शाळांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं दिवा विभागातील 27 अवैध शाळा सील केल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon