Surprise Me!

संजय राऊत यांचं 'ते' ट्विट... बेडरूममधील व्हिडिओवरून संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली!

2025-07-11 7 Dailymotion

व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरून ठाकरे गटानं टीकेच्या फेरी झाडण्यास सुरुवात केलीय. तर या टीकेला संजय शिरसाट यांनी देखिल उत्तर दिलंय.

Buy Now on CodeCanyon