रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सध्या १,००० हून अधिक बोटी योग्य नोंदणीशिवाय कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.