Surprise Me!

नाशिकमध्ये जोरदार पाऊस, धरणं भरली तरीही इगतपुरीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा रिकामाच

2025-07-12 23 Dailymotion

मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा आजही इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांना चिखलातून वाट काढत हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Buy Now on CodeCanyon