सिद्धरामय्यांच्या वक्तव्यावर डि के शिवकुमार यांचा पलटवार; म्हणाले 'योग्यवेळी पार्टी हायकमांड घेणार निर्णय'
2025-07-12 28 Dailymotion
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर मीच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर आता उपमुख्यमंत्री डि के शिवकुमार यांनी पलटवार केला आहे.