ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्य रेल्वेवर खास राखीव डबा; प्रायोगिक तत्त्वावर पहिला रेक सेवेत, डबेवाला संघटनेने व्यक्त केली नाराजी
2025-07-12 15 Dailymotion
मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या माल डब्यात सुधारणा करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा (Senior Citizen Special Coach) तयार केलाय.