आमदाराची आणि कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी मागितले एक कोटी, कथित कामगार नेता पोलिसांच्या जाळ्यात
2025-07-12 1 Dailymotion
आमदाराची आणि साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका कामगार नेत्यानं 1 कोटींची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून कामगार नेत्यास अटक केली आहे.