संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार, मंत्री संजय शिरसाट यांची टीका
2025-07-12 6 Dailymotion
संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं सांगितलं.