राधानगरी-दाजीपूर आणि गगनबावडा जंगल क्षेत्रातून विविध जातींच्या सापांची संख्या बऱ्याच प्रमाणात घटली आहे.