महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. कोल्हापुरातील पन्हाळा किल्ल्याचा ही समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #UNESCO #unescoheritage #panhala #MarathiNews