Surprise Me!

ठाण्यात सात वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण बंद; पालिका कर्मचाऱ्यांची नियुक्तीच नाही

2025-07-13 8 Dailymotion

भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ठाणे महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण मागील सात वर्षांपासून बंद आहे. त्यामुळं शहरात कुत्र्यांची वाढ झाली आहे.

Buy Now on CodeCanyon