दिव्यांग जोडप्यांना ST बसमधून उतरवलं; महिलेला दुखापत, प्रहार संघटना आक्रमक
2025-07-13 13 Dailymotion
महाडमध्ये दिव्यांग (Disabled couple) जोडप्याला शिवशाही AC बसमधून (Shivshahi AC Bus) उतरवण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.