अक्कलकोट येथे पोलीस यंत्रणा नव्हती का? माझ्या हत्येचा कट होता - प्रवीण गायकवाड
2025-07-13 23 Dailymotion
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला आहे. यावर त्यांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली आहे.