Surprise Me!

संतोष खाडेंचा आणखी एक दणका; 1 कोटींचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त, 12 आरोपी अटकेत

2025-07-14 8 Dailymotion

कर्करोगासह विविध गंभीर रोगांना निमंत्रण देणाऱ्या गुटख्यावर राज्यात बंदी आहे. अशातच पोलिसांनी अकोल्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे.

Buy Now on CodeCanyon