राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हॉटेल व्यवसायावर करवाढ करून राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.