रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, विशेषतः दक्षिण रायगडमधील अनेक भागांमध्ये मुसळधार सरी कोसळत आहेत