साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा उच्चांकी पावसाची नोंद झाली असून, धरणातील पाणीसाठा 75 टीएमसीवर पोहोचला आहे.